जालिम ही दुनीया म्हणे माझ्यामुळे त्रस्त असते
पण मनमौजी जगणारी मी, आपल्या धुंदीत मस्त असते.
कायदे आणि वायदे म्हणे जगण्याची शिस्त असते
माझ्या मर्जीची मालकीण, मी बिनधास्त बेशिस्त असते.
नात्यांपूढे पैसा मोठा, हे पैसेवाल्यांचे वैशिष्ट्य असते
फकीर मी मज मागून बघा, माझी मैत्री एकदम स्वस्त असते.
त्या मालकीणीची मी मोलकरीण, पण मी ही करत कष्ट असते
नशीबात आलं तसं जगावं, शेवटी नशीबा नशीबा ची गोष्ट असते.
खोटे आश्वासन देणारे, राजकारण्यांचे राजकारण भ्रष्ट असते
मरूदे तीकडे जगाला, मी आपल्या स्वाभिमानाशी एकनिष्ठ असते.

No comments:
Post a Comment