Thursday, 16 October 2014

“आठवणींची िशदोरी“

आठवणींच्या जगात थोडं िफरुन यावं
म्हटलं .....
हरवलेले क्षण परत जगुन यावं म्हटलं ....

दुसऱ्या वर्गात गिणतात िमळालेले
शंभर पैकी शंभर ....
आिण तो वार्षीक परीक्षेत
आलेला पिहला नंबर .....
ऑफीस मधुन आल्यावर
बाबांच्या गाडीवर
मारलेली चक्कर....
काय सांगु यार.... साला ते दीवस
होतेच 'एक नंबर.' (y)

शनीवारच्या सकाळच्या शाळेला
हमखास मारलेली बुट्टी ..... ;)
जणु काही होती आमच्या साठी
government सुट्टी .... :)
शेजार्यांच्या झाडावरून पेरू
चोरतांना वाटलेली िभती...
आिण मीत्राला कडकडून
मारलेली िमठी....

घरा-दारात केलेला वही-
पुस्तकांचा पसारा.... <3
कागदाचे िवमान-
होडी बनवण्याचा आनंदच िनराळा
... <3
बाबांच्या नजरेतला तो िवलक्षण
दरारा... <3
आिण आईच्या कुशीतला शांत िनवारा...
<3

लाल-लाल शाई ने
माखलेली िवद्ध्यानाची वही..... :
(
आिण पिहल्यांदाच
मारलेली बाबांची
खोटी-खोटी सही... :D
ताईनेही पिहल्यांदाच
घातलेली hill ची sandle... :)
दादानेही लपून िफरवलेले
बाबांच्या
गाडीच handle.... :)

दीवाळीच्या सुट्यांमध्ये
तो बनवलेला मातीचा कील्ला...
<3
आिण तो thumps up
च्या बाटलीचा दातांनी उघडलेला
िबल्ला.... :)
शेजारच्या काकुंचा न
मागता िदलेला फुकटचा सल्ला .... :
o :D
तेव्हा ताई ने पण कानांत म्हटले
की plzz.. ईला आता इथून
हाकला :D :P ;)

चाहुलही न लागला हळूच आलेलं
सोळाव्व वर्ष ....
आिण तो तारुण्यातल्या पदार्पणाचा
पहीला पहीला हर्ष ..... <3 :)
नव्या-नव्या mobile मधले
जोरजोरात वाजवलेले गाणे....
जे आईला नेहमीच वाटायचे
कर्कश्श... :)

कॉलेजच्या पिहल्याच िदवशी
कोणाची तरी अनपेक्षीतपणे
िमळालेली smile.... :) <3
मग त्या smile च्या नादात रोज
रोज मारलेली style ;)
तेव्हा काही मीत्र म्हणायचे,
बेटा तेरी नीक्कल पडी, आता मागे
वळू नको.... ;)
तर काही म्हणायच,े ‘बस कर न ब;े
जास्त शान मारू नको.‘ :)

कधी गेले हे सोनेरी क्षण कधी कळलंच
नाही...
काऴाच्या गतीचं हे कोडं आजवर
कोणाला उलगडलच नाही...
सरलं ते 'बालपण' आिण उरलं हे
'शहाणपण'
खरच... होतीच
ती दुनीया न्यारी ....
उरली फक्त “आठवणींची िशदोरी“

No comments:

Post a Comment